श्रीलंकेचा फलंदाज उपुल थरंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
upul

श्रीलंका क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज उपुल थरंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज उपुल थरंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय थरंगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली.

उपुल थरंगाने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. थरंगाने या ट्विटमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे. यात त्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे योगदान दिल्यानंतर आता मला निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याचे वाटतं, असे सांगितलं आहे.

  • I have decided to retire from international cricket 🏏 pic.twitter.com/xTocDusW8A

    — Upul Tharanga (@upultharanga44) February 23, 2021

उपुल थरंगाची कारकिर्द -

थरंगाने श्रीलंकेसाठी ३१ कसोटी २३५ एकदिवसीय आणि २६ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याने कसोटीत ३२ च्या सरासरीने १७५४, एकदिवसीय सामन्यात ३३.७४ च्या सरासरीने ६ हजार ९५१ तर २६ टी-२० सामन्यात ४०७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा - ENG Women vs NZ Women १st ODI : इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

हेही वाचा - Vijay Hazare Trophy २०२१ : बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.